*Autofill RO Water Conditioner:* The World's First Maintenance-Free Household RO Filter Technology
RO filters have become a popular choice for drinking water, offering a solution to many water quality issues. However, the ongoing maintenance costs associated with these filters have been a significant concern. Over the past five to six years, many people have become frustrated with this and have opted to use bottled water instead.
To address this problem, our company has developed the Autofill RO Water Conditioner. This innovative technology eliminates the need for regular RO filter maintenance, saving users both time and money.
How Does the Autofill RO Water Conditioner Work?*
Calcium and magnesium salts in brackish or hard water possess natural adhesive properties. These salts can clog the tiny 0.0001-micron pores in a traditional RO membrane, rendering it ineffective. This process is similar to how hard water stains form on faucets and floors.
*When Is an RO Membrane Deteriorating?* There are several signs that an RO membrane is starting to fail:
1. *Changes in Water Taste:* As TDS (Total Dissolved Solids) levels increase, the taste of the filtered water may change. 2. *Longer Filtration Times:* It takes longer to fill your water storage tank than before, and more water is wasted during the filtration process. 3. *Water Hardness and TDS Levels:* The harder and more mineral-rich your water is, the shorter the lifespan of the RO membrane. Conversely, softer water with lower TDS levels can extend the membrane's life.
*The Autofill RO Water Conditioner Solution*
By using an Autofill RO Water Conditioner, you can prevent scale buildup on your carbon filters, sediment filter, booster pump, and most importantly, the RO membrane. The conditioner neutralizes the adhesive properties of calcium and magnesium ions, allowing them to pass through the filter without clogging the pores. Essentially, it provides the gun (RO filter) without the bullets (scale-forming minerals).
घरगुती आरो फिल्टर देखभाल मुक्त करण्यासाठी आरओ वॉटर कंडिशनर जगातील पहिले तंत्रज्ञान आणि उपकरण.
पिण्यासाठी आरो फिल्टर चा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आरो फिल्टर मुळे पाण्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर सुटला आहे. पण त्याचवेळी आरो फिल्टर ला येणारा देखभाल खर्च ही खूप मोठी चिंतेची बाब आहे. गेल्या पाच ते सहा वर्षापासून या आरो फिल्टर मेंटनसला लोक कंटाळले असून बऱ्याच लोकांनी 20 लिटर जारचे पाणी घेणे पसंत केले आहे. . आपल्या कंपनीने यासाठीच आरो वॉटर कंडिशनर हे तंत्रज्ञान तयार केले असून यामुळे आरो फिल्टरचा मेंटनस खर्च देखभाल खर्च पूर्णपणे निकाली निघाला आहे.
आरो वॉटर कंडिशनर कसे कार्य करते?
कुठल्याही क्षारयुक्त पाण्यामधील कॅल्शियम आणि मॅग्नेशियम कॅल्शियम मॅग्नेशियम क्षारांना नैसर्गिक चिकटण्याचा गुणधर्म असतो. एक लक्षात घ्या आपला मेंब्रेन हा पेपर पासून बनवलेला असतो आणि या मेमब्रेन मध्ये 0.0001 मायक्रॉनचे जे होल ( छिद्र ) असतात ते होल कॅल्शियम मॅग्नेशियम या क्षारांच्या चिकटण्याच्या गुणधर्मामुळे बंद होतात... चोक होतात. जसे तुमच्या घरातील फरशी वरती नळावरती कडक डाग पडतात. त्याचप्रमाणे आरो मेंब्रेनच्या पेपर मधील होल वरती असेच कडक डाग तयार होतात. *आणि आपला आरो मेंब्रेन खराब झाला असं आपण म्हणतो.
आरो मेम्ब्रेन खराब व्हायला लागला चौक व्हायला लागला हे कसं समजायचं?*
1. आपल्याला मिळणाऱ्या चांगल्या पाण्याची चव बदलते कारण टीडीएस वाढू लागतो.
2. तसेच नवीन चांगला मेंब्रेन नवीन आसताना आरो टॅंक भरण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागतो त्याचं कारण पिण्यायोग्य कमी येते आणि वाया जाणारे पाणी वाढते.
3. आपल्या पाण्याचा टीडीएस आणि हार्डनेस जेवढा जास्त तेवढे आरो मेंब्रेन लाईफ कमी आणि जेवढा आरो टीडीएस कमी आणि हार्डनेस कमी तेवढा आरो मेंब्रेन आयुष्य जास्त.
आरओ वॉटर कंडिशनर वापरल्यामुळे आपल्या आरो मेम्ब्रेन मधील पेपर वर पडणारे कॅल्शियम मॅग्नेशियमचे डाग कडक होत नाहीत. ते नेहमी हलके सॉफ्ट राहतात आणि पाण्याबरोबर वाहून जातात म्हणून आरोमेम्ब्रेन कधीही चौक होत नाही.